दिवसभरातल्या कोरोना आणि इतर सर्व महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणारं मराठीतलं पहिलं पॉडकास्ट.
पुण्यातलं ‘ते’ नाटक आणि कारवाईवरून वाद BBC Marathi News
दिवसभरातल्या सर्व महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणारं मराठीतलं पहिलं पॉडकास्ट.
2/5/2024 • 31 minutes, 54 seconds
मविआमध्ये येताच आंबेडकरांची 'इंडिया'ला गुगली BBC News Marathi
दिवसभारातील तीन महत्त्वाच्या गोष्टी
1. मविआमध्ये येताच आंबेडकरांची ‘इंडिया’ला गुगली
2. ‘त्या’ अपघातानंतर समृद्धी महामार्ग सुरक्षित झालाय का?
3. भारत अमेरिकेकडून घेणार 4 अब्ज डॉलर्सचे लष्करी ड्रोन
2/2/2024 • 29 minutes, 59 seconds
संसद हल्ल्यातील तरुणांना पोलिसांनी टॉर्चर केलं? BBC News Marathi
तीन गोष्टी
1. संसद हल्ल्यातील तरुणांना पोलिसांनी टॉर्चर केलं?
2. बजेट 2024 मधून काय मिळालं?
3. ज्ञानवापीच्या तळघरात रात्रीतून पूजा
2/2/2024 • 31 minutes, 37 seconds
मराठा विरुद्ध OBC वाद कुठल्या दिशेने जातोय? BBC News Marathi
तीन गोष्टी
1. मराठा विरुद्ध ओबीसी वाद कुठल्या दिशेने जातोय?
2. इम्रान खानना आणखी एक शिक्षा, भारतावर काय परिणाम?
3. 29 फेब्रुवारीनंतर PayTM मध्ये 'हे' बदल होणार
2/1/2024 • 30 minutes, 20 seconds
मनोज जरांगे पुन्हा उपोषण करणार, सरकारकडे केली 'ही' मागणी BBC News Marathi
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा
1/30/2024 • 30 minutes, 27 seconds
मराठा आणि ओबीसी : राज्यात आता पुढे काय होणार? BBC News Marathi
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा
1/29/2024 • 30 minutes, 29 seconds
जरांगेंचे नवे अल्टिमेटम सरकार मान्य करणार? BBC News Marathi
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा
1/26/2024 • 31 minutes, 19 seconds
मनोज जरांगेंचा मराठा आरक्षणाचा मोर्चा मुंबईत येऊ शकणार का? BBC News Marathi
आज दिवसभरातील तीन महत्त्वाच्या गोष्टी
1) मनोज जरांगे पाटील मुंबईत येऊ शकणार का?
2) FTII मारहाण प्रकरणी विद्यार्थ्यांचे गंभीर आरोप
3) जपानचं चंद्रयान तोंडावर का आपटलं?
1/25/2024 • 31 minutes, 27 seconds
जरांगेंना नोटीस द्या, कोर्टाचे पोलिसांना आदेश, पुढे काय? | BBC News Marathi
आज दिवसभरातील तीन महत्त्वाच्या गोष्टी
1. जरांगेंना नोटीस द्या, कोर्टाचे पोलिसांना आदेश, पुढे काय?
2. मीरा रोडमध्ये आतापर्यंत नेमकं काय घडलं?
3. इंडिया आघाडीतले मतभेद चव्हाट्यावर
1/24/2024 • 31 minutes, 23 seconds
महाराष्ट्रात जात की धर्म कोणता मुद्दा वरचढ ठरणार? BBC News Marathi
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा
1/22/2024 • 31 minutes
अयोध्येत राम मंदिर उद्घाटनाला उरले 60 तास | BBC News Marathi
आजच्या तीन गोष्टी
1. अयोध्येत राम मंदिर उद्घाटनाला उरले 60 तास
2. कोचिंग क्लाससाठी सरकारने कोणते नियम आणलेत?
3. जपानची ‘चंद्रयान मोहीम’ यशस्वी होईल का?
1/19/2024 • 25 minutes, 50 seconds
इराण आणि पाकिस्तानने एकमेकांवर हल्ले का केले? BBC News Marathi
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा
1/18/2024 • 31 minutes, 24 seconds
हॉस्पिटल बिलापायी दर सेकंदाला 2 भारतीय गरीब का होतायत? BBC News Marathi
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा
1/17/2024 • 29 minutes, 40 seconds
ठाकरेंनी राजकीय संघर्ष लोकांमध्ये नेण्याचा फायदा होईल? BBC News Marathi
दिवसभरातल्या सर्व महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणारं मराठीतलं पहिलं पॉडकास्ट.
1/16/2024 • 29 minutes, 46 seconds
'आधी 50 खोके, आता 50 लोक', ठाकरे – शिंदेंमध्ये जुंपली BBC News Marathi
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा
1/15/2024 • 30 minutes, 50 seconds
कुख्यात गुंड शरद मोहोळवर गोळीबार, हत्या नेमकी कुणी केली? BBC News Marathi
दिवसभरातल्या कोरोना आणि इतर सर्व महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणारं मराठीतलं पहिलं पॉडकास्ट.
1/5/2024 • 32 minutes, 21 seconds
भूकंपानंतर आता विमान दुर्घटना, जपानला पुन्हा धक्का | BBC News Marathi
दिवसभरातील तीन महत्त्वाच्या गोष्टी
1. भूकंपानंतर आता विमान दुर्घटना, जपानला पुन्हा धक्का
2. मराठा आरक्षणाच्या बैठकीत काय ठरलं?
3. ट्रकचालक नवीन कायद्यावर का भडकले
1/3/2024 • 30 minutes, 24 seconds
ठाण्याच्या रेव्ह पार्टीचं इन्स्टाग्राम कनेक्शन काय आहे? BBC News Marathi
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा
1/2/2024 • 30 minutes, 23 seconds
राम मंदिराच्या श्रेयवादाचा भाजपला महाराष्ट्रात फायदा की तोटा? | BBC News Marathi
दिवसभरातील तीन महत्त्वाच्या गोष्टी
1. राम मंदिर : भाजपला श्रेयवादाचा महाराष्ट्रात फायदा की तोटा?
2. नितीश कुमार पुन्हा JDU चे अध्यक्ष का झाले?
3. नेपाळच्या जीवघेण्या अपघाताचं कारण उलगडलं
1/1/2024 • 30 minutes, 29 seconds
वंचितचा 12 जागांचा फॉर्म्युला - इकडे आड, तिकडे विहीर? | BBC News Marathi
आज दिवसभरातील तीन महत्त्वाच्या गोष्टी
1. वंचितचा 12 जागांचा फॉर्म्युला - इकडे आड, तिकडे विहीर
2. 8 भारतीय नौदल अधिकाऱ्यांची फाशी रद्द
3. 2023 मध्ये भारताच्या खेळाडूंच्या पदरी काय पडलं?
12/29/2023 • 30 minutes, 43 seconds
अमोल कोल्हेंवरून अजित पवार - सुप्रिया सुळेंमध्ये रस्सीखेच? | BBC News Marathi
आज दिवसभरातील तीन महत्त्वाच्या गोष्टी
1. अमोल कोल्हेंवरून अजित पवार - सुप्रिया सुळेंमध्ये रस्सीखेच?
2.‘काश्मिरचा गाझा होईल’, अब्दुल्लांना पाकशी चर्चा का हवी?
3.‘अनैसर्गिक सेक्स’ पतीला शिक्षा देणारा कोर्टाचा महत्त्वाचा निकाल
12/27/2023 • 30 minutes, 8 seconds
जवानांनंतर काश्मिरात नागरिकांचा मृत्यू, काही अनुत्तरित प्रश्न BBC news Marathi
दिवसभरातील तीन महत्त्वाच्या घडामोडी
1. जवानांनंतर काश्मिरात नागरिकांचा मृत्यू, काही अनुत्तरित प्रश्न
2. ‘बंडा’वरून काका – पुतण्यांचा वाद, सुप्रिया सुळे म्हणतात
3. ख्रिसमसवरून युक्रेनचं रशियाला आव्हान
12/26/2023 • 31 minutes, 22 seconds
महाराष्ट्रात सापडलेला कोव्हिडचा नवा व्हेरियंट काय आहे? | BBC News Marathi
दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा
12/20/2023 • 31 minutes, 51 seconds
मराठा आरक्षणावर सरकारने काय सांगितलं? काय टाळलं? BBC News Marathi
आजच्या तीन गोष्टी
1. मराठा आरक्षणावर सरकारने काय सांगितलं? क ाय टाळलं?
2. 141 खासदारांचं संसदेतून निलंबन INDIA ला बळ देणार?
3. IPL च्या लिलावात कोण मालामाल झालं?
12/19/2023 • 30 minutes, 43 seconds
मराठा आरक्षणावर शिंदे सरकार काय घोषणा करणार? | BBC News Marathi
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा
12/18/2023 • 31 minutes, 39 seconds
संसदेत घुसण्याची योजना कुणी, कुठे आणि कशी बनवली? BBC News Marathi
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा
12/14/2023 • 30 minutes, 22 seconds
भर लोकसभेत स्मोक कँडल फोडली, तरुण आत घुसले कसे? BBC News Marathi
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा
12/13/2023 • 31 minutes, 24 seconds
मागासवर्ग आयोग, मराठा आरक्षणावरून रणकंदन BBC News Marathi
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा
12/12/2023 • 31 minutes, 15 seconds
कलम 370 हद्दपार, जम्मू काश्मीरमध्ये आता पुढे काय? BBC News Marathi
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा
12/11/2023 • 31 minutes, 10 seconds
मलिकांनंतर आता प्रफुल्ल पटेलांवर निशाणा, मविआचं महायुतीला आव्हान BBC News Marathi
दिवसभरातल्या सर्व महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणारं मराठीतलं पहिलं पॉडकास्ट.
12/8/2023 • 31 minutes, 24 seconds
नवाब मलिक युतीत नको - फडणवीसांचं पवारांना पत्र BBC News Marathi
दिवसभरातल्या सर्व महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणारं मराठीतलं पहि लं पॉडकास्ट.
12/7/2023 • 31 minutes, 3 seconds
मराठा Vs OBC, अधिवेशनापूर्वीच आरोपांना सुरुवा त BBC News Marathi
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा
12/6/2023 • 31 minutes, 15 seconds
चक्रीवादळ धडकलं, महाराष्ट्रात हवामान कसं असेल? BBC Marathi News
दिवसभरातल्या सर्व महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणारं मराठीतलं पहिलं पॉडकास्ट.
12/5/2023 • 31 minutes, 12 seconds
चक्रीवादळ घोंघावतंय, महाराष्ट्रावर काय परिणाम होईल? BBC News Marathi
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा
12/4/2023 • 30 minutes, 48 seconds
पवारांच्या भेटींचं नेमकं सत्य काय? अजित पवारांच्या आरोपांवर शरद पवार गट म्हणतो... BBC News Marathi
दिवसभरातल्या सर्व महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणारं मराठीतलं पहिलं पॉडकास्ट.
12/1/2023 • 30 minutes, 54 seconds
तेलंगणा, राजस्थान, MP सह पाच राज्यांत काय घडणार? Exit Polls चा निकाल BBC News Marathi
तीन गोष्टी
1.1. मतदान संपलं, एक्झिट पोल्स काय सांगतात?
2. अमेरिकेचा 'हत्येचा' आरोप, भारताने काय म्हटलं?
3. अपात्रता सुनावणीत 'ट्विस्ट', शिंदेंची नवीन मागणी
11/30/2023 • 31 minutes, 6 seconds
बोगद्यातून सुटलेल्या मजुरांनी सांगितली 'त्या' 17 दिवसांची परिस्थिती BBC News Marathi
दिवसभरातल्या सर्व महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणारं मराठीतलं पहिलं पॉडकास्ट.
11/29/2023 • 31 minutes, 55 seconds
उत्तरकाशीच्या बोगद्यातून मजुरांची सुटका, नेमकं काय घडतंय? | BBC News Marathi
तीन गोष्टी
1. उत्तरकाशीत मजुरांच्या सुटकेला इतका वेळ का लागतोय?
2. ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावर शिंदेंचा हल्ला
3. अवकाळी पाऊस म्हणजे काय आणि तो का पडतो?
11/28/2023 • 31 minutes, 28 seconds
राज्यात कुठे आणि किती काळ बसणार अवकाळी पावसाचा फटका? | BBC News Marathi
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा
11/27/2023 • 32 minutes, 8 seconds
बचावकार्यात पुन्हा अडथळे, मजुरांची बोगद्यातून सुटका कधी? BBC News Marathi
आज दिवसभरातील तीन महत्त्वाच्या गोष्टी
1. बचावकार्यात पुन्हा अडथळे, बोगद्यातून सुटका कधी?
2. चीनमध्ये पसरतोय गूढ न्यूमोनिया, भारत म्हणतो
3. हमास - इस्रायलचा युद्धविराम सुरू, ओलिसांची प्रतीक्षा
11/24/2023 • 30 minutes, 12 seconds
उत्तरकाशीच्या बोगद्यात अडकलेल्या मजुरांची आज रात्रीतून सुटका होणार का? BBC Marathi
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा
11/23/2023 • 32 minutes
सुनावणी वेळेत संपवण्यावरून अध्यक्षांची ताकीद | BBC News Marathi
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा
11/23/2023 • 32 minutes
अपात्र ता सुनावणीत इंग्लिश - मराठीचा वाद आणि अध्यक्षांसमोरच झालं घमासान BBC Marathi
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा
11/21/2023 • 31 minutes, 43 seconds
बोगद्याची भिंत भेदली, मजुरांची लवकरच सुटका होईल? BBC News Marathi
आज दिवसभरातील तीन महत्त्वाच्या गोष्टी
1. बोगद्याची भिंत भेदली, मजुरांची लवकरच सुटका?
2. ऑस्ट्रेलिया जिंकल्यावरही माध्यमं भारताला का दोष देतायत?
3. Open AI च्या बॉसला त्याच्याच कंपनीने का हाकललं?
11/20/2023 • 31 minutes, 34 seconds
मोदी - शाहांच्या हिंदुत्वाच्या प्रचारावरून ठाकरेंचा निवडणूक आयोगाला सवाल BBC News Marathi
आज दिवसभरातील तीन महत्त्वाच्या गोष्टी
1. मोदी - शाहांच्या हिंदुत्वाच्या प्रचारावर ठाकरेंचा आक्षेप
2. जरांगेंचा दौरा आणि राज ठाकरेंचे प्रश्न
3. इस्रायली सैन्य गाझाच्या या हॉस्पिटलमध्ये का शिरलं?
11/17/2023 • 30 minutes, 41 seconds
विराट कोहलीने सचिनचा रेकॉर्ड मोडण्याचे अर्थ काय? BBC News Marathi
दिवसभरातील तीन महत्त्वाच्या गोष्टी
1. विराटने सचिनचा रेकॉर्ड मोडण्याचे अर्थ काय
2. जम्मू - काश्मिरात बस अपघातात 36 ठार
3. हमास पैसे कुठून कमवतं
11/16/2023 • 31 minutes, 11 seconds
शरद पवारांचा OBC दाखला खरा की खोटा? | BBC News Marathi
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा
11/14/2023 • 30 minutes, 34 seconds
बिहारप्रमाणे महाराष्ट्र आरक्षण वाढवू शकतो का? | BBC News Marathi
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा
11/9/2023 • 30 minutes, 37 seconds
ओबीसी X मराठा वादावर मुख्यमंत्र्यांनी मौन सोडलं, म्हणाले.. | BBC News Marathi
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा
11/7/2023 • 32 minutes, 10 seconds
मराठा आरक्षणावरून छगन भुजबळ - मनोज जरांगे वाद पेटला BBC News Marathi
दिवसभरातील तीन महत्त्वाच्या गोष्टी
1. मराठा आरक्षणावरून भुजबळ - जरांगे वाद पेटला
2. मुंबई - दिल्लीचा श्वास कोंडला, प्रदूषणापासून वाचण्याचे उपाय काय?
3. रश्मिकाच्या 'डीप फेक' वरून काय वाद होतोय?
11/6/2023 • 32 minutes, 15 seconds
जरांगेंनी पुन्हा पाणी सोडलं, सरकारकडे आता काय पर्याय? BBC News Marathi
आज दिवसभारातील तीन महत्त्वाच्या गोष्टी
1. जरांगेंनी पुन्हा पाणी सोडलं, सरकारकडे आता काय पर्याय?
2. तुमची खासगी माहिती इंटरनेटवर विकली जातेय का?
3. गाझामध्ये मृतांचा आकडा 9 हजारांकडे, सीमा उघडली