दिवसभरातल्या कोरोना आणि इतर सर्व महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणारं मराठीतलं पहिलं पॉडकास्ट.
पुण्यातलं ‘ते’ नाटक आणि कारवाईवरून वाद BBC Marathi News
दिवसभरातल्या सर्व महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणारं मराठीतलं पहिलं पॉडकास्ट.
2/5/2024 • 31 minutes, 54 seconds
मविआमध्ये येताच आंबेडकरांची 'इंडिया'ला गुगली BBC News Marathi
दिवसभारातील तीन महत्त्वाच्या गोष्टी
1. मविआमध्ये येताच आंबेडकरांची ‘इंडिया’ला गुगली
2. ‘त्या’ अपघातानंतर समृद्धी महामार्ग सुरक्षित झालाय का?
3. भारत अमेरिकेकडून घेणार 4 अब्ज डॉलर्सचे लष्करी ड्रोन
2/2/2024 • 29 minutes, 59 seconds
संसद हल्ल्यातील तरुणांना पोलिसांनी टॉर्चर केलं? BBC News Marathi
तीन गोष्टी
1. संसद हल्ल्यातील तरुणांना पोलिसांनी टॉर्चर केलं?
2. बजेट 2024 मधून काय मिळालं?
3. ज्ञानवापीच्या तळघरात रात्रीतून पूजा
2/2/2024 • 31 minutes, 37 seconds
मराठा विरुद्ध OBC वाद कुठल्या दिशेने जातोय? BBC News Marathi
तीन गोष्टी
1. मराठा विरुद्ध ओबीसी वाद कुठल्या दिशेने जातोय?
2. इम्रान खानना आणखी एक शिक्षा, भारतावर काय परिणाम?
3. 29 फेब्रुवारीनंतर PayTM मध्ये 'हे' बदल होणार
2/1/2024 • 30 minutes, 20 seconds
मनोज जरांगे पुन्हा उपोषण करणार, सरकारकडे केली 'ही' मागणी BBC News Marathi
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा
1/30/2024 • 30 minutes, 27 seconds
मराठा आणि ओबीसी : राज्यात आता पुढे काय होणार? BBC News Marathi
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा
1/29/2024 • 30 minutes, 29 seconds
जरांगेंचे नवे अल्टिमेटम सरकार मान्य करणार? BBC News Marathi
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा
1/26/2024 • 31 minutes, 19 seconds
मनोज जरांगेंचा मराठा आरक्षणाचा मोर्चा मुंबईत येऊ शकणार का? BBC News Marathi
आज दिवसभरातील तीन महत्त्वाच्या गोष्टी
1) मनोज जरांगे पाटील मुंबईत येऊ शकणार का?
2) FTII मारहाण प्रकरणी विद्यार्थ्यांचे गंभीर आरोप
3) जपानचं चंद्रयान तोंडावर का आपटलं?
1/25/2024 • 31 minutes, 27 seconds
जरांगेंना नोटीस द्या, कोर्टाचे पोलिसांना आदेश, पुढे काय? | BBC News Marathi
आज दिवसभरातील तीन महत्त्वाच्या गोष्टी
1. जरांगेंना नोटीस द्या, कोर्टाचे पोलिसांना आदेश, पुढे काय?
2. मीरा रोडमध्ये आतापर्यंत नेमकं काय घडलं?
3. इंडिया आघाडीतले मतभेद चव्हाट्यावर
1/24/2024 • 31 minutes, 23 seconds
महाराष्ट्रात जात की धर्म कोणता मुद्दा वरचढ ठरणार? BBC News Marathi
दिवसभरातल्या घडामोडी ंचा आढावा
1/22/2024 • 31 minutes
अयोध्येत राम मंदिर उद्घाटनाला उरले 60 तास | BBC News Marathi
आजच्या तीन गोष्टी
1. अयोध्येत राम मंदिर उद्घाटनाला उरले 60 तास
2. कोचिंग क्लाससाठी सरकारने कोणते नियम आणलेत?
3. जपानची ‘चंद्रयान मोहीम’ यशस्वी होईल का?
1/19/2024 • 25 minutes, 50 seconds
इराण आणि पाकिस्तानने एकमेकांवर हल्ले का केले? BBC News Marathi
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा
1/18/2024 • 31 minutes, 24 seconds
हॉस्पिटल बिलापायी दर सेकंदाला 2 भारतीय गरीब का होतायत? BBC News Marathi
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा
1/17/2024 • 29 minutes, 40 seconds
ठाकरेंनी राजकीय संघर्ष लोकांमध्ये नेण्याचा फायदा होईल? BBC News Marathi
दिवसभरातल्या सर्व महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणारं मराठीतलं पहिलं पॉडकास्ट.
1/16/2024 • 29 minutes, 46 seconds
'आधी 50 खोके, आता 50 लोक', ठाकरे – शिंदेंमध्ये जुंपली BBC News Marathi
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा
1/15/2024 • 30 minutes, 50 seconds
कुख्यात गुंड शरद मोहोळवर गोळीबार, हत्या नेमकी कुणी केली? BBC News Marathi
दिवसभरातल्या कोरोना आणि इतर सर्व महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणारं मराठीतलं पहिलं पॉडकास्ट.
1/5/2024 • 32 minutes, 21 seconds
भूकंपानंतर आता विमान दुर्घटना, जपानला पुन्हा धक्का | BBC News Marathi
दिवसभरातील तीन महत्त्वाच्या गोष्टी
1. भूकंपानंतर आता विमान दुर्घटना, जपानला पुन्हा धक्का
2. मराठा आरक्षणाच्या बैठकीत काय ठरलं?
3. ट्रकचालक नवीन कायद्यावर का भडकले
1/3/2024 • 30 minutes, 24 seconds
ठाण्याच्या रेव्ह पार्टीचं इन्स्टाग्राम कनेक्शन काय आहे? BBC News Marathi
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा
1/2/2024 • 30 minutes, 23 seconds
राम मंदिराच्या श्रेयवादाचा भाजपला महाराष्ट्रात फायदा की तोटा? | BBC News Marathi
दिवसभरातील तीन महत्त्वाच्या गोष्टी
1. राम मंदिर : भाजपला श्रेयवादाचा महाराष्ट्रात फायदा की तोटा?
2. नितीश कुमार पुन्हा JDU चे अध्यक्ष का झाले?
3. नेपाळच्या जीवघेण्या अपघाताचं कारण उलगडलं
1/1/2024 • 30 minutes, 29 seconds
वंचितचा 12 जागांचा फॉर्म्युला - इकडे आड, तिकडे विहीर? | BBC News Marathi
आज दिवसभरातील तीन महत्त्वाच्या गोष्टी
1. वंचितचा 12 जागांचा फॉर्म्युला - इकडे आड, तिकडे विहीर
2. 8 भारतीय नौदल अधिकाऱ्यांची फाशी रद्द
3. 2023 मध्ये भारताच्या खेळाडूंच्या पदरी काय पडलं?
12/29/2023 • 30 minutes, 43 seconds
अमोल कोल्हेंवरून अजित पवार - सुप्रिया सुळेंमध्ये रस्स ीखेच? | BBC News Marathi
आज दिवसभरातील तीन महत्त्वाच्या गोष्टी
1. अमोल कोल्हेंवरून अजित पवार - सुप्रिया सुळेंमध्ये रस्सीखेच?
2.‘काश्मिरचा गाझा होईल’, अब्दुल्लांना पाकशी चर्चा का हवी?
3.‘अनैसर्गिक सेक्स’ पतीला शिक्षा देणारा कोर्टाचा महत्त्वाचा निकाल
12/27/2023 • 30 minutes, 8 seconds
जवानांनंतर काश्मिरात नागरिकांचा मृत्यू, काही अनुत्तरित प्रश्न BBC news Marathi
दिवसभरातील तीन महत्त्वाच्या घडामोडी
1. जवानांनंतर काश्मिरात नागरिकांचा मृत्यू, काही अनुत्तरित प्रश्न
2. ‘बंडा’वरून काका – पुतण्यांचा वाद, सुप्रिया सुळे म्हणतात
3. ख्रिसमसवरून युक्रेनचं रशियाला आव्हान
12/26/2023 • 31 minutes, 22 seconds
महाराष्ट्रात सापडलेला कोव्हिडचा नवा व्हेरियंट काय आहे? | BBC News Marathi
दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा
12/20/2023 • 31 minutes, 51 seconds
मराठा आरक्षणावर सरकारने काय सांगितलं? काय टाळलं? BBC News Marathi
आजच्या तीन गोष्टी
1. मराठा आरक्षणावर सरकारने काय सांगितलं? काय टाळलं?
2. 141 खासदारांचं संसदेतून निलंबन INDIA ला बळ देणार?
3. IPL च्या लिलावात कोण मालामाल झालं?
12/19/2023 • 30 minutes, 43 seconds
मराठा आरक्षणावर शिंदे सरकार काय घोषणा करणार? | BBC News Marathi
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा
12/18/2023 • 31 minutes, 39 seconds
संसदेत घुसण्याची योजना कुणी, कुठे आणि कशी बनवली? BBC News Marathi
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा
12/14/2023 • 30 minutes, 22 seconds
भर लोकसभेत स्मोक कँडल फोडली, तरुण आत घुसले कसे? BBC News Marathi
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा
12/13/2023 • 31 minutes, 24 seconds
मागासवर्ग आयोग, मराठा आरक्षणावरून रणकंदन BBC News Marathi
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा
12/12/2023 • 31 minutes, 15 seconds
कलम 370 हद्दपार, जम्मू काश्मीरमध्ये आता पुढे काय? BBC News Marathi
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा
12/11/2023 • 31 minutes, 10 seconds
मलिकांनंतर आता प्रफुल्ल पटेलांवर निशाणा, मविआचं महायुतीला आव्हान BBC News Marathi
दिवसभरातल्या सर्व महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणारं मराठीतलं पहिलं पॉडकास्ट.
12/8/2023 • 31 minutes, 24 seconds
नवाब मलिक युतीत नको - फडणवीसांचं पवारांना पत्र BBC News Marathi
दिवसभरातल्या सर्व महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणारं मराठीतल ं पहिलं पॉडकास्ट.
12/7/2023 • 31 minutes, 3 seconds
मराठा Vs OBC, अधिवेशनापूर्वीच आरोपांना सु रुवात BBC News Marathi
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा
12/6/2023 • 31 minutes, 15 seconds
चक्रीवादळ धडकलं, महाराष्ट्रात हवामान कसं असेल? BBC Marathi News
दिवसभरातल्या सर्व महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणारं मराठीतलं पहिलं पॉडकास्ट.
12/5/2023 • 31 minutes, 12 seconds
चक्रीवादळ घोंघावतंय, महाराष्ट्रावर काय परिणाम होईल? BBC News Marathi
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा
12/4/2023 • 30 minutes, 48 seconds
पवारांच्या भेटींचं नेमकं सत्य काय? अजित पवारांच्या आरोपांवर शरद पवार गट म्हणतो... BBC News Marathi
दिवसभरातल्या सर्व महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणारं मराठीतलं पहिलं पॉडकास्ट.
12/1/2023 • 30 minutes, 54 seconds
तेलंगणा, राजस्थान, MP सह पाच राज्यांत काय घडणार? Exit Polls चा निकाल BBC News Marathi
तीन गोष्टी
1.1. मतदान संपलं, एक्झिट पोल्स काय सांगतात?
2. अमेरिकेचा 'हत्येचा' आरोप, भारताने काय म्हटलं?
3. अपात्रता सुनावणीत 'ट्विस्ट', शिंदेंची नवीन मागणी
11/30/2023 • 31 minutes, 6 seconds
बोगद्यातून सुटलेल्या मजुरांनी सांगितली 'त्या' 17 दिवसांची परिस्थिती BBC News Marathi
दिवसभरातल्या सर्व महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणारं मराठीतलं पहिलं पॉडकास्ट.
11/29/2023 • 31 minutes, 55 seconds
उत्तरकाशीच्या बोगद्यातून मजुरांची सुटका, नेमकं काय घडतंय? | BBC News Marathi
तीन गोष्टी
1. उत्तरकाशीत मजुरांच्या सुटकेला इतका वेळ का लागतोय?
2. ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावर शिंदेंचा हल्ला
3. अवकाळी पाऊस म्हणजे काय आणि तो का पडतो?
11/28/2023 • 31 minutes, 28 seconds
राज्यात कुठे आणि किती काळ बसणार अवकाळी पावसाचा फटका? | BBC News Marathi
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा
11/27/2023 • 32 minutes, 8 seconds
बचावकार्यात पुन्हा अडथळे, मजुरांची बोगद्यातून सुटका कधी? BBC News Marathi
आज दिवसभरातील तीन महत्त्वाच्या गोष्टी
1. बचावकार्यात पुन्हा अडथळे, बोगद्यातून सुटका कधी?
2. चीनमध्ये पसरतोय गूढ न्यूमोनिया, भारत म्हणतो
3. हमास - इस्रायलचा युद्धविराम सुरू, ओलिसांची प्रतीक्षा
11/24/2023 • 30 minutes, 12 seconds
उत्तरकाशीच्या बोगद्यात अडकलेल्या मजुरांची आज रात्रीतून सुटका होणार का? BBC Marathi
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा
11/23/2023 • 32 minutes
सुनावणी वेळेत संपवण्यावरून अध्यक्षांची ताकीद | BBC News Marathi
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा
11/23/2023 • 32 minutes
अप ात्रता सुनावणीत इंग्लिश - मराठीचा वाद आणि अध्यक्षांसमोरच झालं घमासान BBC Marathi
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा
11/21/2023 • 31 minutes, 43 seconds
बोगद्याची भिंत भेदली, मजुरांची लवकरच सुटका होईल? BBC News Marathi
आज दिवसभरातील तीन महत्त्वाच्या गोष्टी
1. बोगद्याची भिंत भेदली, मजुरांची लवकरच सुटका?
2. ऑस्ट्रेलिया जिंकल्यावरही माध्यमं भारताला का दोष देतायत?
3. Open AI च्या बॉसला त्याच्याच कंपनीने का हाकललं?
11/20/2023 • 31 minutes, 34 seconds
मोदी - शाहांच्या हिंदुत्वाच्या प्रचारावरून ठाकरेंचा निवडणूक आयोगाला सवाल BBC News Marathi
आज दिवसभरातील तीन महत्त्वाच्या गोष्टी
1. मोदी - शाहांच्या हिंदुत्वाच्या प्रचारावर ठाकरेंचा आक्षेप
2. जरांगेंचा दौरा आणि राज ठाकरेंचे प्रश्न
3. इस्रायली सैन्य गाझाच्या या हॉस्पिटलमध्ये का शिरलं?
11/17/2023 • 30 minutes, 41 seconds
विराट कोहलीने सचिनचा रेकॉर्ड मोडण्याचे अर्थ काय? BBC News Marathi
दिवसभरातील तीन महत्त्वाच्या गोष्टी
1. विराटने सचिनचा रेकॉर्ड मोडण्याचे अर्थ काय
2. जम्मू - काश्मिरात बस अपघातात 36 ठार
3. हमास पैसे कुठून कमवतं
11/16/2023 • 31 minutes, 11 seconds
शरद पवारांचा OBC दाखला खरा की खोटा? | BBC News Marathi
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा
11/14/2023 • 30 minutes, 34 seconds
बिहारप्रमाणे महाराष्ट्र आरक्षण वाढवू शकतो का? | BBC News Marathi
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा
11/9/2023 • 30 minutes, 37 seconds
ओबीसी X मराठा वादावर मुख्यमंत्र्यांनी मौन सोडलं, म्हणाले.. | BBC News Marathi
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा
11/7/2023 • 32 minutes, 10 seconds
मराठा आरक्षणावरून छगन भुजबळ - मनोज जरांगे वाद पेटला BBC News Marathi
दिवसभरातील तीन महत्त्वाच्या गोष्टी
1. मराठा आरक्षणावरून भुजबळ - जरांगे वाद पेटला
2. मुंबई - दिल्लीचा श्वास कोंडला, प्रदूषणापासून वाचण्याचे उपाय काय?
3. रश्मिकाच्या 'डीप फेक' वरून काय वाद होतोय?
11/6/2023 • 32 minutes, 15 seconds
जरांगेंनी पुन्हा पाणी सोडलं, सरकारकडे आता काय पर्याय? BBC News Marathi
आज दिवसभारातील तीन महत्त्वाच्या गोष्टी
1. जरांगेंनी पुन्हा पाणी सोडलं, सरकारकडे आता काय पर्याय?
2. तुमची खासगी माहिती इंटरनेटवर विक ली जातेय का?
3. गाझामध्ये मृतांचा आकडा 9 हजारांकडे, सीमा उघडली
11/1/2023 • 31 minutes, 17 seconds
मनोज जरांगेंचा एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांना थेट इशारा | BBC News Marathi
तीन गोष्टी
1.शिंदे - पवार - फडणवीसांना जरांगेंचा थेट इशारा
2. विरोधी पक्षाच्या आमदारांवर सरकारची पाळत?
3. कोव्हिड आणि हार्ट अटॅकचं काय नातं आहे?
11/1/2023 • 31 minutes, 24 seconds
मराठा आरक्षण, सरकार जरांगेंची समजूत कशी घालणार? | BBC News Marathi
तीन गोष्टी
1. मराठा आरक्षण, सरकार जरांगेंची समजूत कशी घालणार?
2. कोर्टाने दिली डेडलाईन, अध्यक्ष निर्णय घेणार?
3. तरुणांना आठवड्यात 70 तास काम शक्य आहे का?
10/30/2023 • 31 minutes, 20 seconds
इस्रायली सैन्य अजूनही गाझामध्ये का शिरलं नाहीय? BBC News Marathi
बीबीसी मराठी तीन गोष्टी पॉडकास्टचा एक हजारावा भाग
1. इस्रायली सैन्य गाझामध्ये शिरत का नाही?
2. बांगलादेशला हरवून भारत सेमीची जागा पक्की करणार?
3. AI च्या मदतीने तुम्ही मीटिंगला दांडी मारू शकाल?
10/20/2023 • 30 minutes, 23 seconds
ललित पाटीलची अटक आणि खळबळजनक आरोप | BBC News Marathi
तीन गोष्टी
1. ललित पाटीलची अटक आणि खळबळजनक आरोप
2. बायडन इस्रायलमध्ये, अरब देशांनी भेट नाकारली
3. रब्बी पिकांना सुधारित MSP ची केंद्राची घोषणा
10/19/2023 • 30 minutes, 59 seconds
अजित पवारांवर मीरा बोरवणकरांच्या आरोपांमुळे नवीन चर्चांना सुरुवात BBC News Marathi
आज दिवसभरातील तीन महत्त्वाच्या गोष्टी
10/17/2023 • 31 minutes, 6 seconds
राज ठाकरे - शिंदे बैठकीत टोलचं नेमकं काय ठरलं? BBC News Marathi
आज दिवसभरातील तीन महत्त्वाच्या गोष्टी
1. राज ठाकरे - शिंदे बैठकीत टोलचं नेमकं काय ठरलं?
2. पठाणकोट हल्ल्याचा मास्टरमाईंड खरंच ठार?
3. इस्रायलमध्ये भारताचं 'ऑपरेशन अजय'
10/12/2023 • 31 minutes, 29 seconds
इस्रायल पॅलेस्टाईन संघर्षात भारत कुठे आहे? BBC News Marathi
आजच्या तीन गोष्टी
1. पॅलेस्टाईन – इस्रायल संघर्षात भारत कुठे आहे?
2. चीनी मोबाईल कंपनीवर ED ची करडी नजर
3. अफगाणिस्तानचं भारतासमोर कडवं आव्हान
10/12/2023 • 30 minutes, 7 seconds
पुणे ललित पाटील ड्रग्स प्रकरणात शिंदेंच्या मंत्र्यावर आरोप | BBC News Marathi
आजच्या तीन गोष्टी
१. ललित पाटील प्रकरणी थेट दादा भुसेंवर आरोप
२. उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर
३. इस्रायल-हमास युद्ध : नेतन्याहूंची मोदींशी फोनवरून चर्चा
10/11/2023 • 29 minutes, 12 seconds
तुम्ही उगाच कुठेही टोल टॅक्स भरत आहात का? BBC News Marathi
आजच्या तीन गोष्टी
1. तुम्ही उगाच कुठेही टोल टॅक्स भरत आहात का?
2. 5 राज्यांमध्ये निवडणुका, काँग्रेसचं लक्ष्य OBC मतं?
3. इस्रायल-हमास संघर्षामुळे किती मोठं युद्ध पेटणार?
10/10/2023 • 33 minutes, 30 seconds
निवडणूक आयोगाने शरद पवारांची 'ती' मागणी फेटाळली पण... BBC News Marathi
आज दिवसभरातील तीन महत्त्वाच्या गोष्टी
1. निवडणूक आयोगाने NCP कुणाची या वादात काय सांगितलं?
2. सिक्कीममध्ये इतका मोठा पूर कशामुळे आला?
3. प्रज्ञान - विक्रम जागे होण्याच्या आशा मावळल्या आहेत का?
10/6/2023 • 31 minutes, 44 seconds
हॉस्पिटल कारभाराचं होणार ऑडिट, नांदेडमध्ये आज काय घडलं?
दिवसभरातील तीन महत्त्वाच्या गोष्टी
1. नांदेडच्या 41 मृत्यूंची चौकशी होणार, आज दिवसभरात काय घडलं?
2. अजित पवार, नाराजीच्या चर्चा आणि पालकमंत्रिपदाची घोषणा
3. नाट्यमय घडामोडींनंतर नीरज च ोप्राने पटकवलं सुवर्णपदक
10/5/2023 • 30 minutes
औषधं, कर्मचारी की आणखी काही? नांदे डच्या मृत्यूंना जबाबदार कोण? BBC News Marathi
आज दिवसभरातील तीन महत्त्वाच्या गोष्टी
1. औषधं, कर्मचारी की आणखी काही? नांदेडच्या मृत्यूंना जबाबदार कोण?
2. 'न्यूजक्लिक'च्या पत्रकारांवर छापेमारी, UAPA खाली केस दाखल
3. चंद्र पृथ्वीपासून रोज थोडा दूर जातोय का?
10/3/2023 • 32 minutes
कोव्हिडच्या 'त्या' लशी कॅन्सरविरोधात मार्ग दाखवतील? BBC News Marathi
तीन गोष्टी
1. कोव्हिडच्या 'त्या' लशी कॅन्सरविरोधात मार्ग दाखवतील?
2. बिहारचे ओबीसी आकडे जाहीर, महाराष्ट्राचं काय?
3. 'इंडिया आऊट' म्हणणारा नेता चीनची बाजू घेणार?
10/2/2023 • 31 minutes, 26 seconds
मिरवणुकांमधील DJ च्या आवाजाने हार्ट अटॅक येऊ शकतो का? BBC News Marathi
आज दिवसभरातील तीन महत्त्वाच्या गोष्टी
1. DJ चा दणदणाट आणि हार्ट अटॅकचा संबंध आहे का?
2. सोसायटी कुणालाही घर नाकारू शकते का?
3. बांगलादेशात डेंग्यूचे 1000 बळी, डेंग्यूवर लस का नाही?
9/28/2023 • 30 minutes, 58 seconds
तीन गोष्टी पॉडकास्ट LIVE : शिवसेना आमदार अपात्रता निकाल आता थेट 2024 मध्ये?
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा
9/27/2023 • 30 minutes, 35 seconds
विक्रम, प्रज्ञान जागे होण्याच्या आशा मावळल्यात? | BBC News Marathi
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा
9/26/2023 • 30 minutes, 35 seconds
शिवसेना आमदारांच्या अपात्रतेवर नार्वेकरांनी आज काय निर्णय दिला? | BBC News Marathi
दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा
9/25/2023 • 31 minutes, 18 seconds
भर लोकसभेत भाजप खासदाराने केली शिवीगाळ | BBC News Marathi
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा
9/22/2023 • 30 minutes, 55 seconds
धनगर आरक्षणाचा तिढा, आमरण उपोषणावर आंदोलक ठाम | BBC News Marathi
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा
9/21/2023 • 32 minutes, 4 seconds
लोकसभेत महिला आरक्षण विधेयक मंजूर, लागू करताना कोणती आव्हानं असतील? BBC News Marathi
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा
9/20/2023 • 31 minutes, 32 seconds
महिला आरक्षणाला आजवर विरोध केव्हा आणि कसा झाला?
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा
9/19/2023 • 30 minutes, 59 seconds
अपात्रतेच्या सुनावणीवरून कोर्टाचा अध्यक्षांना इशारा BBC News Marathi
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा
9/18/2023 • 32 minutes, 13 seconds
कॅबिनेट बैठकीपूर्वी विरोधकांनी सरकारला घेरलं | BBC News Marathi
दिवसभरातल्या घडामोडींच ा आढावा
9/15/2023 • 30 minutes, 49 seconds
शिवसेना आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी किती क ाळ चालणार? BBC News Marathi
आज दिवसभरातील तीन महत्त्वाच्या गोष्टी
1. अपात्रतेची सुनावणी किती काळ चालणार?
2. निवडणूक आयुक्तांच्या नेमणुकीवर काय वाद आहे?
3. अनंतगानमध्ये झालेल्या हल्ल्यामागची संघटना काय आहे?
9/14/2023 • 31 minutes, 19 seconds
शिंदे - जरांगेंची भेट नाहीच, आज काय घडलं?
दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा
9/13/2023 • 31 minutes, 19 seconds
सरकारकडे एक महिना, मनोज जरांगेंचं आंदोलन सुरूच | BBC News Marathi
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा
9/12/2023 • 31 minutes, 7 seconds
मराठा आरक्षणावर शिंदेंच्या बैठकीत तोडगा निघेल? | BBC News Marathi
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा
9/12/2023 • 25 minutes, 31 seconds
रशिया आणि युक्रेन संघर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी मध्यस्थ बनतील? | BBC News Marathi
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा
9/8/2023 • 31 minutes, 18 seconds
आरक्षणाची राजकीय कोंडी सरकार कशी फोडणार? | BBC News Marathi
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा
9/7/2023 • 31 minutes, 5 seconds
मराठा आरक्षणावर शिंदे सरकारची मोठी घोषणा, पण तिढा सुटणार? BBC News Marathi
आजच्या तीन गोष्टी
1. मराठा आरक्षणाव र शिंदे सरकारची मोठी घोषणा, पण तिढा सुटणार?
2. G20 साठी कोण येणार? कोण येणार नाहीत?
3. कुत्रा चावल्याचं लपवलं अन् मुलाने जीव गमावला
9/7/2023 • 32 minutes, 29 seconds
कुणबी प्रमाणपत्रातून मराठा समाजाला आरक्षण मिळणं शक्य आहे? | BBC News Marathi
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा
9/5/2023 • 33 minutes, 18 seconds
लाठीमार, आरोप-प्रत्यारोप आणि रखडलेलं मराठा आरक्षण; सरकार काय करणार? BBC News Marathi
तीन गोष्टी
1. लाठीमार, आरोप-प्रत्यारोप आणि रखडलेलं मराठा आरक्षण
2. सनातन धर्मावरून देशातलं राजकारण का पेटलंय?
3. विक्रम लँडरने टुणकन चंद्रावर उडी का मारली?
9/5/2023 • 32 minutes, 12 seconds
‘एक देश, एक निवडणूक’ची देशभरात चर्चा का सुरू झाली? BBC News Marathi
तीन गोष्टी
1. ‘एक देश, एक निवडणूक’ची देशभरात चर्चा का सुरू झाली?
2. INDIA आघाडीच्या बैठकीत काय ठरलं? काय नाही?
3. भारत-पाक सामन्यात पावसाने टॉस जिंकला तर?
9/2/2023 • 31 minutes, 32 seconds
INDIA आघाडीच्या मुंबई बैठकीत जागावाटप ठरणार की संयोजक? BBC News Marathi
आजच्या तीन गोष्टी
1. मुंबईत INDIA बैठकीत जागावाटप ठरणार का?
2. राहुल गांधींचा मोदी-अदानींवर पुन्हा हल्लाबोल
3. इतर देशांसाठी या पंतप्रधानाने मासे खालले कारण...
9/1/2023 • 30 minutes, 15 seconds
चंद्रयान-3ने चंद्रावर पहिल्या दिवशी काय केलं? BBC News Marathi
तीन गोष्टी
1. चंद्रयानने पहिल्या दिवशी काय केलं?
2. पुतीनविरोधात बंड करणाऱ्याचा शेवट कसा झाला?
3. ब्रिक्समध्ये मोदी - शी जिनपिंग समोरासमोर
8/25/2023 • 30 minutes, 53 seconds
अवकाशात घडला इतिहास, चंद्रयान 3 पुढे काय करणार? BBC News Marathi
तीन गोष्टी
1. अवकाशात घडला इतिहास, आता पुढे काय?
2. चंद्रयान 4 मध्ये भारत मानव पाठवणार?
3. इस्रोला नासापेक्षा स्वस्तात मोहिमा करणं कसं जमतं?
8/23/2023 • 31 minutes, 34 seconds
चंद्रयान लँडिंगसाठी सज्ज, इस्रोचा बॅकअप प्लॅन काय आहे? | BBC News Marathi
1. चंद्रयान लँडिंगसाठी सज्ज, इस्रोचा बॅकअप प्लॅन काय आहे?
2. कांदा उत्पादकांना दिलासा की राजकीय श्रेयवादाची लढाई?
3. 900 फूट हवेत अडकलेल्या मुलांना सोडवायला खटपट
8/23/2023 • 31 minutes, 31 seconds
पवारांच्या गाठीभेटी नेमक्या कुणाला संभ्रमात टाकतात? तीन गोष्टी पॉडकास्ट
तीन गोष्टी
1. पवारांच्या भेटी नेमक्या कुणाला संभ्रमात टाकतात?
2. हॉस्पिटलच झालं मृत्यूचा सापळा, चौकशीत काय कळणार?
3. भारत - पाक फाळणीत लढाऊ विमानांनी काय कामगिरी बजावली होती?
8/15/2023 • 30 minutes, 43 seconds
मोदी सरकार खरंच राजद्रोहाचा कायदा रद्द करणार आहे का? BBC News Marathi
तीन गोष्टी
1. मोदी सरकारच्या कायदे बदलण्याच्या घोषणेचे अर्थ काय?
2. धर्मांतराचे खोटे व्हीडिओ असे ओळखायचे
3. रशियाचं रॉकेट चंद्रयानच्या आधीच चंद्रावर पोहोचणार?
8/12/2023 • 30 minutes, 43 seconds
पंतप्रधान मोदींचं 2 तास भाषण, विरोधकांचा सभात्याग, लोकसभेत काय घडलं? | BBC News Marathi
तीन गोष्टी
1. विरोधकांच्या सभात्यागानंतर मोदी मणिपूरवर अखेर ‘हे’ म्हणाले
2. राज्यात कोरोनाचा नवीन व्हेरिअंट, आरोग्य विभागाने म्हटलं...
3. ‘द एलिफंट व्हिस्परर्स’च्या निर्मात्यांवर फसवणुकीचा आरोप
8/11/2023 • 31 minutes, 49 seconds
अविश्वास प्रस्तावावर राहुल गांधी बोललेच नाही, नरेंद्र मोदी आलेच नाही | BBC News Marathi
तीन गोष्टी
1. अविश्वास प्रस्ताव, गांधींचं मौन - मोदींची अनुपस्थिती
2. शाळेत मुलांचं रॅगिंग होत असेल तर 'हे' करा
3. तुमचे कॉल वापरून झूम AI ला ट्रेनिंग देतंय का?
8/9/2023 • 31 minutes, 18 seconds
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या कारण... | BBC News Marathi
तीन गोष्टी
1. राज - उद्धव एकत्र येण्याच्या पुन्हा चर्चा होतायत कारण
2. काँग्रेसने चीनकडून पैसे घेतल्याचे आरोप का होत आहेत?
3. इम्रान खानला राजकीय डाव घोषित करावा लागेल का?
8/8/2023 • 32 minutes, 59 seconds
कोव्हिडसाठी पुढचे 40 दिवस महत्त्वाचे - केंद्राचा गंभीर इशारा | तीन गोष्टी पॉडकास्ट
तीन गोष्टी
1. कोव्हिडचा धोका, सीरम केंद्राला देणार 200 कोटी लशी
2. अनिल देशमुख तुरुंगाबाहेर, शिंदेंच्या मंत्र्यांवर हल्लाबोल सुरूच
3. रशियन लक्षाधीशाचा भारतात गूढ मृत्यू
12/28/2022 • 30 minutes, 54 seconds
सैन्यभरतीविरोधात देशात जाळपोळ, हिंसा आणि रास्ता रोको का होतायत? BBC News Marathi
आज दिवसभरातील तीन महत्त्वाच्या गोष्टी
1. सैन्यभरतीविरोधात देशात जाळपोळ, हिंसा आणि रास्ता रोको का होतायत?
2. शरद पवारांनी पुन्हा नाकारलं राष्ट्रपतिपद, विरोधी पक्ष देणार एक उमेदव ार
3. महाराष्ट्रात कोरोनाच्या आकड्यांत झपाट्यानं वाढ
आजच्या तीन गोष्टी
यासिन मलिकला फाशीची शिक्षा देण्याची NIA का करतंय मागणी?
2. केंद्र सरकारनं साखरेच्या निर्यातीवर का घातले निर्बंध?
3. अमेरिकेत टेक्सासमध्ये शाळेत अंदाधुंद गोळीबार, 21 जणांचा मृत्यू - अमेरिकेत गन इतक्या सहज का आणि कशी मिळते? -
5/25/2022 • 30 minutes, 48 seconds
तीन गोष्टी पॉडकास्ट: चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा उद्रेक होतोय का?
आज दिवसभरातील तीन महत्त्वाच्या गोष्टी
1. चीनमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन का लागतंय?
2. रशिया कीव्हवरील हल्ले कमी करण्यास तयार, रशिया युक्रेन चर्चेत नेमकं काय घडलं?
3. आसाम मेघालयमधील 50 वर्षं जुना सीमावाद मिटला
3/29/2022 • 31 minutes, 7 seconds
Welcome
दिवसभरातल्या कोरोना आणि इतर सर्व महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणारं मराठीतलं पहिलं पॉडकास्ट.